Mumbai Police: मुंबई पोलिसांचे कार्य - \'अ क्लास अपार्ट\'; 4 फूट पाण्यात कारमध्ये अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका

LatestLY Marathi 2021-06-14

Views 1

मुंबई पोलिसांकडून काल दोन महिला आणि एका वाहन चालकाला वाचवण्यात यश आले आहे. हे तिघे एक कारच्या आत अडकून पडले होते आणि त्यांची गाडी ४ फूट पाण्यात होती. पाहा फोटो.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS