दि ४/२/२०१८ रोजी बांद्रा बँडस्टँड ताज हॉटेल समोर ०४ मुली व ०७ मुले बुडत असताना मुबंई पोलीस स्पीड बोट वरील (०३१५९०) अजित शिंदे,(११०११२) समीर स.भोईर,(०७०२७७) नंदुरबाळ शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून ११ जणांना वाचवले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews