Maharashtrachi Hasya Jatra | आम्ही फक्त 'देव' नाही 'घेव' पण | Onkar Raut, Prithvik | Sony Marathi

Rajshri Marathi 2021-06-15

Views 3

सोनी मरठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात चक्क देव आलाय. समोरचे परीक्षक कसे एखाद्याला डोक्यावर घेतात ते त्यांनी सांगितलं. पहा स्किटची खास झलक. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Senior correspondent- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS