Agitation by OBC in Aurangabad : देवगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

Sakal 2021-06-26

Views 676

औरंगाबाद : राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण विषयी आज शनिवारी (ता.२६) रोजी सकाळी १० वाजता औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा (ता.पैठण) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (व्हिडिओ मुनाफ शेख)
#Aurangabad #RastaRokoAndolan #AgitationByOBC #OBCAarakshan #OBCreservation #OBC

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS