ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात भाजपाकडून अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात आज पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी आपली भूमिका दोन वाक्यात स्पष्ट केली. आरक्षण परत द्या आणि निवडणुका तोपर्यं होऊ देऊ नका. असं त्यांनी सांगितलं.
#PankajaMunde #BJP #OBCReservation