स्पीकर वापरणाऱ्या आमदारांवर कारवाई करा; जयंत पाटील यांची मागणी

Lok Satta 2021-07-06

Views 968

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी कामकाजात आहेत. मात्र, विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित न राहता विधानभवनाच्या आवारात गोंधळ घालत आहेत. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे, अशी भूमिका मांडत जयंत पाटील यांनी स्पीकर वापरणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली

#JayantPatil #VidhanBhavan #BJP

Take action against legislators who use speakers; Demand of Jayant Patil

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS