उज्ज्वल निकम शिवसेनेत जाणार? | Ujjwal Nikam | Eknath shinde | Jalgaon | shivsena | Sakal Media |

Sakal 2021-07-11

Views 2

उज्ज्वल निकम शिवसेनेत जाणार?
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नगरविकास मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
#ujjwalnikam #Eknathshinde #Shivsena #Politics #Maharashtra #Maharashtrapolitics #Politicalnews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS