रुग्ण घटेनात, बालकांमध्येही बाधा; काय सांगताहेत डिएचओ डॉ. पवार

Sakal 2021-07-15

Views 1

बीड : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी जिल्ह्यात महिनाभरापासून दिडशे ते दोनशे रुग्णसंख्या कायम आहे. आता बालकांमध्येही बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी व सार्वजनिक आरोग्य आणि साथरोग विषयाचे तज्ज्ञ डॉ. आर. बी. पवार यांच्याशी ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांनी संवाद साधला. दोन्ही बाबी घाबरण्यासारख्या नसल्याचे सांगून काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#Doctor #Corona #Beed #SakalMedia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS