तुम्हाला बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील 'लाल चिखल' धडा आठवतोय का? शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव न मिळाल्याने त्याने निराश होऊन आपले टोमॅटो बाजारपेठेमध्येच फेकून त्यावर नाचल्याची ही कथा आजही अनेकांच्या आवडत्या धड्यांपैकी एक आहे. मात्र या लाल चिखल धड्याची आठवण करुन देणारी एक घटना आज मुंबईच्या वेशीवर ठाण्यामध्ये घडली. टोमॅटो एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की ते बाजूला काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली, जाणून घ्या नक्की काय घडलं...
#Accident #EasternExpressHighWay #Mumbai
Thane, Maharashtra: Around 20 tonnes of tomatoes, scattered on Eastern Express Highway