Pune- Mumbai Express Highwayवर पोलीस तैनात!;अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

Lok Satta 2022-12-01

Views 11

पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेवर होणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून पुढील सहा महिन्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जाणार आहे.त्यासाठी आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.लेन कटिंग, ओव्हर स्पीड, सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेवर एकूण 12 पथक,24 तास ऑन ड्युटी असणार आहेत,यात जुन्या पुणे- मुंबई महामार्गाचा देखील समावेश आहे, महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS