Interfaith Marriage Ceremony : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न
Nashik : येथे गेल्या महिन्या पासुन interfaith marriage ची चर्चा चालू होती. त्यात अनेक वादही झाले. मुलीच्या जातीची जातपंचायत व काही धार्मिक संघटनांनी यास कडाडून विरोध केला होता. पण तरीही हा marriage ceremony (ता.२२) Hotel SSk येथे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. Hindu व Muslim दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला. या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांचे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी हजर होते. संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याचे समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
Video - प्रमोद दंडगव्हाळ
#interfaith #marriageceremony #nashik