कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या २३ जुलैच्या भागात रणजितचा वाढदिवस असल्याने संजू खास साडी नेसून पोलीस स्टेशनमध्ये रणजितला भेटते आणि त्याचा वाढदिवस साजरा करते. काय घडणार आज बघूया त्याची खास झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale