मूळव्याध म्हणजे नेमकं काय? मूळव्याधाचे प्रकार आणि मूळव्याध कशामुळे होतो? मूळव्याधावर उपचार कोणते आहेत? मूळव्याधासंदर्भातल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत या विषयावर मार्गदर्शन करणारा डाॅ. आशिष धडस यांचा व्हिडिओ.#health #piles #howto #healthtips#Hemorrhoids