शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सेलिब्रेशन केलं जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वत: उपस्थित आहेत. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार केला.
#BalasahebPurandare #Birthday #RajThackeray
Raj Thackeray attends Shivshahir Babasaheb Purandare's 100th Birthday Celebration