करोनामुळे उत्पन्न घटलं असलं तरी विकास थांबता कामा नये - अजित पवार

Lok Satta 2021-07-30

Views 623

पुण्यातील वनाज ते आयडियल काॅलनी या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. करोनामुळे उत्पन्न घटलं तरी विकास थांबता कामा नये, असं ते म्हणाले आहेत.

#AjitPawar #Pune #PuneMetro

Development should not be stopped even if income is reduced due to corona - Ajit Pawar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS