Tokyo Olympics स्पर्धेत सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपणार?
भारताचा भालाफेकपटू(Javelin Player) नीरज चोप्राने(Neeraj Chopra) क्वालिफायिंग राउंडमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केलीये. त्याची ही कामगिरी भारताचा सुवर्ण पदकाचा(Gold Medal) दुष्काळ संपवण्याचे संकेत देणारी अशीच आहे. फायनलमध्ये प्रवेश केल्यावर तो सुवर्ण पदकाचा दावेदार कसा ठरतोय याच्या फॅक्टस आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
#NeerajChopra #India #TokyoOlympics2020 #JavelinThrow #JavelinPlayer #SakalMedia