कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजूला एक गरोदर बाई भेटते. पण तिच्या घरच्यांना त्या बाईची लिंगनिदान चाचणी करायची असते. हे संजूला समजल्यावर ती लिंगनिदान चाचणी थांबण्याचं ठरवते. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale