Nagpur: नागपुरात कलावंताचे आंदोलन

Sakal 2021-08-09

Views 1.4K

Nagpur: नागपुरात कलावंताचे आंदोलन
आम्हाला कुठले पॅकेज नको, नको कुठला पैसा; फक्त रंगमंच खुला करा. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त (August Kranti Diwas) नागपुरात कलावंताचे आंदोलन. देखभक्तीपर गीते, नृत्य, पथनाट्य, लावणी अशा कला सादर करून कलावंतांनी (Actor) प्रशासनाचा केला निषेध. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नाट्यगृह, चित्रपटगृह आणि सभागृह सुरू करण्याची विनंती.
#Nagpur #actor

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS