Jay Jay Swami Samarth | जिजा पडली बेशुद्ध, स्वामी देणार जीवदान

Rajshri Marathi 2021-08-21

Views 5

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत जखमी झालेली जिजा बेशुद्ध पडते तेव्हा स्वामी तिच्या औषधोपचारासाठी औषधी पाला घरी पोहोचवतात. मालिकेत काय घडणार पाहूया एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS