गेल्या काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीत एकानंतर एक कलाकारांच्या निधनाचे वृत्त समोर येत आहेत. त्यात आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलेल्या पोस्टवरून स्पष्ट होत आहे.
क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने तिच्या इंदौरमधील घरी गळफास घेत आत्महत्या केली. कोरोना व्हायरच्या लॉकडाऊनमध्ये प्रेक्षा तिच्या घरी आली होती. प्रेक्षाच्या आत्महत्येमागचं नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र डिप्रेशनमुळे तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी एक निराशजनक पोस्ट लिहिली होती.
#Lokmat #crimepetrol #suicide #prekshamehta #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber