सध्या सोनाली गोव्याला फियान्से कुणाल बेनोडेकर आणि भाऊ अतुलसोबत गोव्यात सुट्टीची मजा लुटतेय. आणि इथेही तिने योगाला महत्व् दिलंय....सोनालीने योगासनाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे तिचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्याने थक्क झाले आहेत.
सोनालीने बीचवर काही योगा पोझेस दिल्या आहे. चमत्कारासन, वृक्षासन आणि चक्रासन या तीन आसनांच्या पोझेस तिने चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. सोनालीचं फिटनेसप्रेम पाहून चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं आहे.
#GoaTrip #SonaleeKulkarni #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber