अप्सराचा पंजाबी कुडी लूक | Sonalee Kulkarni Punjabi Look | Date Bhet Marathi Movie |Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 2

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये ‘डेट भेट’ या मराठी सिनेमाचं शूटिंग करतेय. शूटिंग दरम्यानचा एक एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ तिने खास cnx filmy शी शेअर केलंय....शूटिंग म्हटलं की थोडं फ्रीक आऊट होणं, टीमसह मजामस्ती करणं हे स्वाभिवकच आहे. सो सोनाली देखील लंडनमध्ये अशीच धमालमस्ती आपल्या सहकलाकारांसह करताना दिसतेय... सोनालीचा हा फनी व्हिडिओ आपण पाहणार आहोत
#lokmatcnxfilmy #SonaleeKulkarni #DateBhetMarathiMovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS