फार वर्षांपूर्वी संगणकाचा आपल्या देशात उगम होण्यापूर्वी माणूस हाच संगणक आहे अशी आपली भावना होती. आज संगणक असल्यामुळे आपण सर्व जण आता संगणकावर निर्भर राहिलो आहोत. जगामध्ये संगणकाचा शोध लागल्यामुळे माणसाची काम करण्याची जिद्द लोभ पावली. संगणक आल्यामुळे आपला मेंदू आता पूर्णत: संगणकावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या मेंदूला आता आपण चालना देत नाही आहे. मेंदूचा वापर आपल्याला ज्या कामासाठी करायला पाहिजे होतं ते काम आता आपण संगणकावर विसंबून राहिलो आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शरीराची जागा आता संगणकाने घेतली आहे हे बोलले तर चुकीचे ठरणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे - शरीर दिव्य कॉम्प्युटर यावर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा