आजच्या काळातील माणसाला आपल्याला आयुष्यात चटकन पैसा कसा मिळवता येईल याचा मोह असतो. पैसा मिळवण्याच्या लोभापायी तो वाईट मार्गाला देखील जातो. आयुष्यामध्ये चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा आपल्याकडे फार काळ टिकून राहतो, पण वाईट मार्गाने आलेला पैसा हा फार काळ टिकत नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक चांगल्या मार्गाचा पर्याय हा आपल्याकडे उपलब्ध असतो. पण आपल्यामध्ये मेहनत, जिद्द, चिकाटी, परिश्रम व प्रामाणिकपणा नसल्यामुळे आपण यशस्वी होत नसतो. आपल्यावर जन्मल्यापासूनच ज्या प्रकारचे संस्कार केले जातात त्याप्रकारे आपल्या आयुष्याची जडणघडण होत असते. म्हणून प्रामाणिकपणाने आपण जर कष्ट केले तर त्या कामाचे फळ हे आपल्याला शोधत येते. म्हणून सद्गुरु श्री वामनराव पै यांनी यशस्वी जीवनाचा मार्ग ! यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा