प्रेम म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Amrut Bol | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

माणसाचे कधी कोणावर कसे प्रेम होईल याचा अंदाज आपण घेऊ शकत नाही. प्रेम हे आंधळ असतं किंवा त्याला कशाचेही बंधन नसते असे म्हटले जाते. आपण जे काही काम करत असतो त्या कामावर आपल्याला प्रेम करता आले पाहिजे. आजच्या काळात दोन व्यक्ती जर एकमेकांविषयी आदराने बोलत असतील तर समोरील व्यक्ती त्यांचे प्रेमप्रकरण सुरु आहे असे समजायला लागते. माणसाने आयुष्यात कोणावरही प्रेम करताना त्याच्या चेह-यावरील रंगावर जाऊ नये, तर त्याचे मन कसे ओळखता येईल याचा विचार केला पाहिजे. म्हणून प्रेम म्हणजे काय ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

प्रेम म्हणजे काय? यावर आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतोच म्हणूनच
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS