अंतर्मन म्हणजे माणसाच्या आतील मन, तर बहिर्मन म्हणजे माणसाच्या मनाला इतरांनी सांगितलेल्या गोष्टी असा अर्थ आहे. अंतर्मन आणि बहिर्मन हे एकमेकांवर आधारीत आहेत. अंतर्मन हे फक्त मनुष्याचे मन जे सांगेल तेच एकत असते आणि बहिर्मन हे बाहेरील माणसांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवते. माणसाच्या मनाला जर सुंदर विचारांची जोपासना असेल तर परमेश्वराची उपासना सहज प्राप्त होते. आपल्या मनामध्ये दिवसभर असंख्य विचार हे येत असतात. मनामध्ये आलेल्या या विचारांमध्ये अनेक चांगले आणि वाईट विचार हे येत असतात. माणसाने नेहमीच स्वत:चे मन जे काही सांगत आहे त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. बाहेरील व्यक्ती आपल्या मनावर काय बिंबवत आहेत याचा विचार नाही केला पाहिजे. माणसाचा जर स्वत:च्या मनावर ठाम विश्वास असेल तर तो खडतर परिस्थितीतही स्वत:ला सावरू शकेल. म्हणूनच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी अंतर्मन व बहिर्मनाचे शास्त्र यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा व्हिडीओ बघितल्यावरच तुम्हाला कळेल -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा