रेमो डिसूझाला ह्रदयविकाराचा झटका | Remo D'souza Heart Attack | Kokilaben Hospital | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 3

2020च्या आपण शेवटच्या महिन्यात आहोत पण धक्कादायक गोष्टी आणि बातम्या काय थांबायचं नाव घेई ना... प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेमो डिसूझावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली. प्राथमिक वृत्तात रेमो आयसीयूत असल्याची माहिती होती. मात्र एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रेमोची प्रकृती स्थिर असून तो आयसीयूत नाही. त्याची पत्नी लीजेल त्याच्याबरोबर आहे.

#Lokmatcnxfilmy #RemoD’Souza #heartattack
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS