जेनेलिया आता रितेश सोबत रील व्हिडिओ बनवून कंटाळलीयं.. म्हणूनच तिनं आपला रील व्हिडिओ पार्टनर बदलून टाकलाये..हे नवे बॉयफ्रेंड दुसरे तिसरे कुणी नसून रियान आणि राहिल आहेत.. रितेशची ही दोन्ही मुलं खूप Active आहेत.. म्हणून आई जेनेलियानं या दोन क्यूट मुलांनाच आपला बॉयफ्रेंड बनवून टाकलंत रिल व्हिडिओ शूट केलायं..
#lokmatcnxfilmy #GeneliaD'souza #RahylD'souza #RiaanD'souza
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber