योगामुळे हवेत उडू शकतो का ? | Can yoga make you fly? | Sadhguru | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

आपल्यातील अनेकांना आपण योगा केल्याने हवेत उडू शकतो का ? हा प्रश्न नेहमीच पडतो. योगासन केल्यामुळे आपल्या शरीराला एकप्रकारची लवचिकता मिळते. आपण हवेच्या वेगामुळे गुरुत्वाकर्षण शक्तीकडे अधिक वेगाने ओढले जाण्याची शक्यता असते. आपण स्वत: आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्तीपासून हलके कसे ठेवता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या आयुष्यात कितीतरी कठीण प्रसंग हे येत असतात. या प्रसंगाला कसे सामेर जायचे हे आपल्या हातात असते. कठीण प्रसंगांशी न डगमगता आपण त्याचा सामना केला पाहिजे. त्यामुळे आपण हवेत उडून काय साध्य करणार आहोत याचा आपण प्रथम विचार केला पाहिजे. म्हणूून सद्गुरुंनी योगामुळे हवेत उडू शकतो का ? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Yoga #Fly #Air
https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS