ब़ॉलीवूडमधली छय्या छय्या गर्ल म्हणजेच मलायका अरोराचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होतायत. या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये योगा करताना दिसत आहे...मलायकाला असं चक्क स्विमिंग पुलमध्ये योगा करताना पाहून तिचे फॅन्स सरप्राईज झाले आहेत....इन्स्टाग्रामवर मलायकाने हे फोटो शेअर केले आहेत....मलायकाचा हा हटके अंदाज तिच्या फॅन्सला भावला आहे.जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ -
#lokmatcnxfilmy #MalaikaArora #Yoga
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber