बर्फात 'या' अभिनेत्रीनं केला योगा | Sonali Khare Yoga | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

नुकताच सोनालीनं ही शेअर केलेला एक व्हिडिओ सगळ्याचच लक्षवेधून घेतोयं. सोनालीनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बर्फात योगा करतानाचा एक हटके व्हिडिओ शेअर केलायं..सर्वांनाच ठावूक आहे कलाकार मंडळी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज वर्कआऊट ,योगा करतात. सोनाली ही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा करण्यावर सर्वात जास्त भर देताना दिसते.

#lokmatcnxfilmy #SonaliKhare #Yoga
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS