स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका "आई कुठे काय करते" यामध्ये एक नविन ट्विस्ट आला आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात संजनाची आईचा प्रवेश होतो का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. कावीळ झालेल्या माणसांना सगळे जग पिवळो दिसू लागते. रंजनी सध्या संजनाला समजवताना दिसत आहे. पण संजनामध्ये काही फरक पडेल असे वाटत नाही आहे. त्यामुळे आता संजनाची एन्ट्री होणार का ते बघावे लागेल. त्यानंतर या मालिकेमध्ये पुढे काय काय होते, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Aaikuthekaykarte #Marathiserial #Madhuraniprabhulkar #Sanjana
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber