नवनवीन आणि साध्या विषयांवर प्रतिभावन कलाकृतीला घडवणारा दिग्दर्शक प्रकाश कुंटे 'कलरफुल' हा रंगानी भरलेला चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या पोस्टर मध्ये एक जोडपं रंगबेरंगी फुलांच्या संगतीने बसलेले दिसतात, हे जोडपं नेमकं कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. करण आणि मीरा हे त्या प्रश्नाचं उत्तर असून या दोघांची ही कथा आहे. 'कलरफुल'च्या निमित्ताने रंगाने भरलेली लव्हस्टोरी बघायला मिळणार असुन या चित्रपटात करणची भूमिका ललित प्रभाकर तर सई ताम्हणकर मीराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा पोस्टर सई आणि lalit ने त्यांच्या इन्स्टाग्राम वर शेअर करून "Coming Soon" असं caption देत फॅन्सची उत्सुकता वाढलीये
#lokmatcnxfilmy #LalitPrabhakar #SaiTamhankar #Coloeful
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber