मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव आणून राणेंना अटक केली, असा आरोप भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केला आहे. अनिल परबांविरोधात FIR दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
#bjp #NarayanRane #anilparab #police