भगवत गीतेतील समदर्शनचा अर्थ काय? What does samdarshan mean in the Bhagavat Gita? Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 2

भगवतगीतेमध्ये गीता व भागवत हे दोन पौराणिक ग्रंथ वारकरी परंपरेत महत्वाचे मानले जातात. भगवतगीतेमध्ये आपल्या संस्कृतीचे व परंपरेचे वर्णन केले आहे. हजारो वर्षांपासून आपल्या भूमीवर आपण ज्ञानाची पूजा करून अंतिम सत्य शोधत असतो. भगवत गीता हा जीवनग्रंथ म्हणून सुद्दा ओळखला जातो. त्याचबरोबर भगवत गीतेमध्ये समदर्शनाचा अर्थ सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला समदर्शनाचा अर्थ उत्तमरित्या समजावून सांगितला आहे.

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Bhagavatgita
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS