आपले आयुष्य हे नेहमी परिपूर्ण असले पाहिजे. आपण जीवनामध्ये जीवन जगत असताना इतरांना त्यांच्या आयुष्यामध्ये मदत लागली की आपल्याला सदैव त्यांना मदत करता आली पाहिजे. त्यामुळे जीवनामध्ये आपले व्यक्तिमत्व हे नेहमी अष्टपैलू असावे. म्हणून सद्गुरूंनी परिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे यावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Life
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा