गुप्त वाराणसी. हिमालयातील एक निसर्गसुंदर तीर्थक्षेत्र. रुद्रप्रयाग–केदारनाथ रस्त्यावर रुद्रप्रयागच्या उत्तरेस ४४ किमी., १,५२४ मी. उंचीच्या टेकडीवर हे वसले असून याच्या सु. ५ किमी. समोरील टेकडीवर उखीमठ हे प्रसिद्ध यात्रास्थान आहे. या सर्वांविषयी अधिक माहिती आपल्याला सदगुरु स्वतः देत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडीओ
#Guptkashi #Kashi #kedarnathyatra #Lokmatbhakti #Sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा