स्मॉल स्क्रिनवरील ‘लग्नाची वाइफ वेड्डिंगची बायकू’ ही तुम्हाला आठवतेयं का ? फार कमी वेळातच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थाव निर्माण केलं होत. या मालिकेन प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला असला तरी यातील प्रत्येक पात्र अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेतील मदन , काजोल आणि मारिया हे तीन पात्र चांगलीच गाजली होते..
मदन म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर आणि काजोल म्हणजेच अभिनेत्री रूपाली झंकार या ऑन स्क्रिन कपलनं आता खऱ्या आयुष्यात ही एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाये. नुकताच विजय आणि रूपाली यांचा साखरपुडा पार पडलाये...
रूपालीने सोशल मीडियाद्वारे ही खूशखबर चाहत्यांना दिलीये.. दोघांचा सारखपुडा अगदी साध्या पद्धतीनं पार पडलाये.. एकमेकांच्या प्रेमात असलेल्या जोडीच्या चेहऱ्यावरील आनंद सगळं काही सांगून जाणारा आहे...
#VijayAndhalkar #rupalizankar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber