'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून संजीवनी ढाले-पाटील हे पात्र घराघरात पोहोचवणारी अभिनेत्री शिवानी सोनार सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आलीये.. मालिकेत साध्या-भोळ्या संजूची भूमिका साकारत असल्यानं शिवानीला स्क्रिनवर अनेकांनी फक्त साडीतच पाहिलंय.. त्यामुळे आता तिचे वेस्टन लूकमधील फोटो समोर आल्यानं एकच चर्चा रंगतेय..
ब्लॅक क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कटमध्ये शिवानीनं केलेलं हे फोटोशूट साऱ्यांचच लक्षवेधून घेतंय.. याआधी ही शिवानीनं केलेल्या रेड वेस्टन आऊटफिटमधील फोटोशूटला चाहत्यांनी कमालीची पसंती दिली होती..
#lokmatcnxfilmy #ShivaniSonar #RajaRanichiGaJodi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber