परमेश्वराला अनुभवायचे कसे याविषयी आपल्याला योग्य ते ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये परमेश्वराची प्राप्ती ही मिळत असते. परमेश्वराबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये नितांत प्रेम आणि आदर असतो. आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मदत ही करतच असतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी परमेश्वर अनुभवायचे कसे? याविषयी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Lord
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा