Pune Metro : पुणे मेट्रोत सायकल कॅरी करण्याची परवानगी
Pune Metro : पिंपरी - स्वारगेट (Pimpri-Swargate) या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यावर आज फुगेवाडी (Phugewadi) ते संत तुकाराम नगर (Sant Tukaram Nagar) मार्गावर आज पुन्हा मेट्रो धावली...! त्याच बरोबर मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांनी सायकल (cycle) प्रवास करावा या उद्देशाने सायकल रॅली (cycle rally) आयोजीत करण्यात आली. पुणे मेट्रो (Pune Metro) अधिक पर्यावरण बनविण्या करिता, पुणे मेट्रो (Pune Metro) पुर्ण क्षमतेने सुरू झाल्या नंतर पुणेकरांना पुणे मेट्रोत सायकल (cycle) कॅरी करण्याची परवानगी देण्यात येईल असं पुणे मैत्रीचं संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितलं.
Byte : ब्रिजेश दीक्षित ( संचालक पुणे मेट्रो )
#PuneMetro #Pimpri #swargate #cycle #CycleRally #pune