शांताबाई गाण्यावर थिरकला Hemant Dhome, आले भन्नाट कमेंट | Shantabai Song | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 16

मराठीतील अशी काही गाणी आहेत जी थिरकायला भाग पाडतात. लग्नसोहळे, पार्टीत आणि इतर कार्यक्रमांमध्ये अशा गाण्यांनी धमाल उडते. असच एक गाणं म्हणजे 'शांताबाई'.'शांताबाई' या गाण्याची प्रचंड क्रेज आहे. हळदी समारंभात किंवा पार्ट्यांमध्ये हे गाणं सर्रास वाजवलं जातं आणि या गाण्यावर ठेका धरला जातो.'शांताबाई' या गाण्यावर जेव्हा मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमेही थिरकतो.तेव्हा काय होत याची एक आठवण त्याने शेयर केली आहे.

#HemantDhome #ShantabaiSong ##lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS