'जय मल्हार' मालिकेतील बानू या भूमिकेने लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजेच ईशा केसकर आणि 'काहे दिया परदेस' मालिकेतील शिव अर्थात अभिनेता ऋषी सक्सेना हे कपल सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. ईशा-ऋषी हे कपल सोशल मिडियावरील हिट ठरलेली जोडी आहे. त्यांचे हे प्रेम जगजाहिर आहे. नुकतेच त्यांच्या रिलेशनशिपला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #IshaKeskar #RishiSaxena
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber