सध्या सारेगमपा लिटिल चॅम्प्स चं नवीन सीजन चांगलाच चर्चेत आहे... त्यामध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारताना दिसते आहे... एकीकडे या सीझनला प्रचंड रोल केला जात आहे तर दुसरीकडे त्यावर कौतुकाचा वर्षाव सुद्धा होताना दिसतोय आणि यामध्ये मृण्मयी लोक सुद्धा विशेष गाजवताना दिसतात...तिच्या या ग्रुप मध्ये आता अजून एक मुद्दा समाविष्ट होणार असून सध्या त्या लुक ची जोरदार चर्चा सुरू आहे...हा लुक येणाऱ्या आषाढी साठी खास तयार केला गेला आहे... येत्या आषाढी निमित्त सा रे ग म प लिटल चॅम्प्स च्या मंचावर विठूरायाच्या नामाचा गजर होताना दिसणार आहे... आणि त्यामध्ये चालू आणि तिची साडी एकदम छान जुळून आली आहे...
#MrunmayeeDeshpande #Saregamapa #SareeSpecialLook #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber