Devmanus Aarya-Sonali Patil, Dimpal- Asmeeta Deshmukh | आर्या आणि डिंपल आल्या एकत्र | Kiran Gaikwad

Lokmat Filmy 2021-08-24

Views 12

देवमाणूस या मालिकेत सध्या एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत... डॉक्टर अजित कुमार चा खेळ खलास म्हणाला असं वाटत असतानाच डॉक्टर धुर्तपणे आपली केस लढवताना दिसत आहे... दुसरीकडे तो डिम्पल ला हाताशी घेऊन काहीतरी नवीन प्लॅन आखताना सुद्धा दिसतोय...  पण पडद्यावर हा सगळा ड्रामा रंगत असताना पडद्यामागे मात्र काहीतरी वेगळेच शिजतंय... पडद्यावर डिंपल आणि आर्या तसे वेगवेगळ्या गटात आहेत करणाऱ्या अजित कुमार च्या विरोधात तर डिंपल अजित कुमार च्या सोबत आहे... पण या दोघी एकाच टीम मध्ये आल्या आहेत... या दोघी एकत्र आलेला दिसत आहेत त्या पडद्यावर नाही तर पडद्यामागे...

#Devmanus #Aarya #SonaliPatil #Dimpal #AsmeetaDeshmukh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS