Aai Kuthe Kay Karte Sanjana - Rupali Bhosale|संजना म्हणतेय -राती,अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

अभिनेत्री रूपाली भोसले म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी आई कुठे काय करते या मालिकेतील संजना म्हणतेय राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय...नुकताच रूपालीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती या गाण्यावर थिरकताना दिसतेय...या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव देखिल केला आहे...
Poojavo
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS