Aai kuthe kay karte : Rupali Bhosale Injured | संजनाला शुटिंग दरम्यान लागलं पायाला | Sakal Media |

Sakal 2022-04-18

Views 83

आई कुठे काय करते या मालिका आता रंजक वळणावर आली आली आहे... संजनाने संपूर्ण समृद्धी बंगला आपल्या नावावर केल्यामूळे देशमुख कुंटूबाच्या डोक्यवर संकट कोळल आहे... एवढचं नव्हे तर आता अनिरूद्धला देखिल संजनाच हे वागणं पटलं नसून तो आता संजना घटस्फोट द्याला निघाला आहे आणि संजना हे सगळ ऐकून तिच्या पाया खालची जमिन सरकतेय आणि हाच सिन करताना संजना म्हणजेच रूपालीच्या पायाला दुखापत होते...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS