Pune: दिड वर्षांनी पुणे मॅरेथॉनचं आयोजन, पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

Sakal 2021-08-29

Views 950

कोरोनाच्या निर्बंध काळानंतर जवळपास दीड वर्षांनी पुणे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली.पुणेकर या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत... बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल,पिंपरी - चिंचवड पोलिस आणि ऍक्सिस बँकेच्या वतीने
ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली...आयरन मॅन अशी ओळख असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासोबत पुणेकर मॅरेथॉन मध्ये धावलेत..या मॅरेथॉनमूळे पुणेकरांना पुन्हा एकदा मॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी मिळालीय.
#pune #punemarathon #punemarathon2021 #balewadi #chatrapatishivajimaharajstadium #pimpri-chinchwad #axisbank

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS