Naigaon (Osmanabad) : शाळा सुरू पण एसटी बंद....शाळेला जायचं कसं? विद्यार्थ्यांचा प्रश्न
Naigaon (Osmanabad) : कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. सध्या ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे तिथं प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जरी शाळा सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी बंद असल्याने शाळेपर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या मुद्द्यावर विद्यार्थी काय म्हणतात ते जाणून घेऊया...
व्हिडीओ - वैभव पाटील
#naigaon #Osmanabad