पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे हे एसीबीच्या जाळयात अडकले होते. त्यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, भाजपाने अद्याप ही त्यांचा राजीनामा घेतला नाही. यावर अजित पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हटले.
#AjitPawar #PimpriChinchwadMunicipalCorporation #BJP